खुशखबर ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ९७ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खालील माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी अर्ज करू शकतात. मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

एकूण पदे – ९७ जागा

पदांचा तपशील – ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक कौन्सिलर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, डायलेसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, जी.एन.एम. स्टाफनर्स, लब टेक्निशियन, पुरुष कक्ष मदतनीस, स्त्रीकक्ष मदतनीस

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी – ४११०१८

मुलाखतीची तारीख – २३ डिसेंबर २०१९

नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट-  https://drive.google.com/file/d/1iRbdcs4pYMkZGCfueLQClryT8Ro3tJwn/view?usp=sharing

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]