करिअरनामा । भारतीय हवाईदलात एयरमन ग्रुप X ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये भैतिकशास्र्, गणित आणि इंग्रजीमध्ये १२ वी किंवा इंजिनियरिंग उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे २० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
पद संख्या – सध्या पद संख्या जाहीर केली नाही .
पदाचे नाव-
पद क्र. पदाचे नाव
1] एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade)
2] एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Automobile Technician, IAF (P), IAF(S) and Musician Trades)
3] एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1] 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2] 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा किमान 50% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
पद क्र.3] 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी)
वयाची अट- जन्म 17 जानेवारी 2000 ते 30 डिसेंबर 2003 दरम्यान.
फी- 250
परीक्षा- 19 ते 23 मार्च 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी 2020
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट- https://indianairforce.nic.in/
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.