करिअरनामा । बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावेत.
पदाचे नाव – सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक
पद संख्या – ३५०
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ आहे.
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अधिक माहिती करिता PDF जाहिरात–
https://drive.google.com/file/d/1AoESaP1R7RYqjtWUURAxT75WVs5MIyri/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/14IcuAz8jvqiUULs5hu9d9md6rJDvL_Z4/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.