करिअरनामा । भारतीय क्रीडा प्राधिकरण जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलातील मुख्य कार्यालय असलेल्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली 130 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे स्पोर्टमध्ये ३ वर्षाचा अनुभव असणारे इच्छुक उमेदवार खालील माहितीनुसार अर्ज करू शकता.
एकूण पदे- 130
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 03 वर्षे अनुभवासह पदवीधर.
वयाची अट- 20 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 32 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- फी नाही
Online अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 20 डिसेंबर 2019 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट-http://www.sportsauthorityofindia.nic.in/
___—-____
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.