करीअरनामा । राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम मध्ये कनिष्ठ अभियंता पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता यांच्या 40 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1] कनिष्ठ अभियंता- (Civil)
एकूण जागा – 40 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2019
अर्ज करण्यासाठी /Apply Online – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]