RSMSSB भर्ती 2019: फार्मसीमध्ये डिप्लोमा केलेल्यांसाठी सुवर्णसंधी ! 1736 विविध पदांसाठी होणार मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । राजस्थान अधीनस्थ मंत्रालय सेवा निवड मंडळाने (RSMSSB) फार्मसिस्ट पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. टीएसपी व नॉन टीएसपी अंतर्गत फार्मासिस्ट पदासाठी एकूण 1736 रिक्त जागांवर भरती प्रकिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार RSMSSB फार्मसिस्ट भरतीसाठी 11 डिसेंबर ते 10 जानेवारी 2020 पर्यंत RSMSSB अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–  
फार्मासिस्ट – 1736 पद
१] नॉन-टीएसपी – 1538 पद
२] टीएसपी – 198 पद

वय मर्यादा –
18 ते 40 वर्षे

शैक्षणिक पात्रता –
डिप्लोमा (फार्मसी) आणि राजस्थान फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2020

अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लीक करा –  www.rsmssb.rajasthan.gov.in

अधिकृत वेबसाइट – वरील पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार (RSMSSB)  www.rsmssb.rajasthan.gov.inच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे 11 डिसेंबर ते 10 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

___—-____

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमची वेबसाईट https://careernama.com/  आणि  Facebook page  करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]