[SAI] भारतीय खेळ प्राधिकरणात 130 जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । भारतीय खेळ प्राधिकरणात (SAI) 130 जागांची भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1] यंग प्रोफेशनल्स 130

एकूण जागा – 130 जागा


शैक्षणिक पात्रता – Post Graduation or equivalent OR Graduate with at least Three years of work experience


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर २०१९


अर्ज करण्यासाठी /Apply Online –www.careernama.com



जाहिरात – PDF बघा


अधिकृत वेबसाइट – www.sportsauthorityofindia.nic.in

———————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

—————