GK Update । संयुक्त राष्ट्र संघटनेच्या दहशतवादाविरोधातील संकल्पनेसह 8 वा भारत-चीन संयुक्त प्रशिक्षण अभ्यास ‘हँड-इन-हँड 2019’ 07 ते 20 डिसेंबर 2019 दरम्यान उमरोई, मेघालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
130 जणांचा समावेश असलेली तिबेट लष्करी कमांड मधील चिनी तुकडी आणि भारतीय लष्करी दलातील तुकडी यांच्यात संयुक्त 14 दिवस हे प्रशिक्षण असणार आहे.
युद्ध अभ्यासाचे उद्दीष्ट म्हणजे अर्ध-शहरी भागातील दहशतवादविरोधी कारवाईचे संयुक्त नियोजन आणि संचालन करणे.
अन्य देशांसोबतचे युद्ध अभ्यास
गरुड- भारत× फ्रान्स
इंद्र- भारत ×रशिया
सिम्बेक्स- भारत ×सिंगापूर नौसेना
——————————————————–
ENGLISH
——————————————————–
8th India-China Joint War Study ‘Hand-in-Hand 2019’
GK Update| The 8th India-China Joint Training Study ‘Hand-in-Hand 2019’ will be conducted from 07 to 20 December 2019 in Umroi, Meghalaya, with the UN Convention Against Terrorism.
The training will be a combined 14 days between the Chinese contingent and the Indian Army Corps in the Tibetan Army Command, comprising 130 people.
The purpose of the war study is to jointly plan and conduct counterterrorism operations in the semi-urban areas.
War studies with other countries
Eagle- India× France
Indra -India× Russia
Symbex- India ×Singapore Navy