LIC Assistant result एलआयसी सहाय्यक पूर्व परीक्षा निकाल जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा। एलआयसी सहाय्यक पूर्व परीक्षा निकाल जाहिर करण्यात आला आहे. एलआयसी सहाय्यक निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यातील ऑक्टोबरमध्ये सदर पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल अधिकृत पोर्टलवर विभागनिहाय जाहीर करण्यात आला आहे. पूर्व परीक्षा निकाल अधिकृत पोर्टलच्या करियर विभागात उपलब्ध आहेत.

मुख्य परीक्षा 22 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे.


रिजल्ट बघ्यासाठी येथे क्लिक करा

www.careernama.com

______________________________________


English ______________________________________


Careernama | The result of the LIC Assistant Pre-Examination has been released. The LIC Assistant Result has been made available on the official website.

The exams were held in October last month. This result has been declared department wise on the official portal. Pre-exam results are available in the career section of the LIC official portal.

The main exam for this exam will be held on December 22, 2019


Click here to see the results
www.careernama.com


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page ला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]