Indian Navy Recruitment 2021। १० वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; भारतीय नौदलात 1159 जागांसाठी मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (Indian Navy) भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांच्या एकूण 1159 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://www.indiannavy.nic.in      Indian Navy Recruitment 2021

एकुण जागा – 1159

पदाचे नाव आणि जागा –

ट्रेड्समन मेट (INCET- TMM)

ईस्टर्न नेव्हल – 710
वेस्टर्न नेव्हल – 324
साउथर्न नेव्हल – 125

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  Indian Navy Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC- ₹205/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा 22 फेब्रुवारी 2021 पासून – https://www.joinindiannavy.gov.in/