WhatsApp Group
Join Now
करीअरनामा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात 266 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र महापरीक्षा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ०२ डिसेंबर पासून ह्या परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती घोषित करण्यात आली आहे.
प्रवेशपत्र / Hallticket – www.careernama.com
सविस्तर माहितीसाठी – www.careernama.com
ताज्या घडमोंडीसाठी आमच्या Careernama ला नियमितपणे भेट देत रहा .
नोकरी विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
☎ +91 8806336033 , +91 9403839394