करीअरनामा । भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कनिष्ठ अभियंता आणि नागरी नियोजन तज्ञ पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर शैक्षणिक अहर्ता व ०३ वर्षे अनुभव या साठी ग्राह्य असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
२) नागरी नियोजन तज्ञ
एकूण जागा – ६ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा – www.careernama.com
अधिकृत वेबसाईट – http://bncmc.gov.in/recruitment/
अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी महानगपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, जुनी एस.टी. स्टॅन्ड, भिवंडी, जि. ठाणे – पिन –४२१३०२
इतर महत्वाचे –
DRDO मध्ये इजिनिअरांना कामाची संधी, जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया
दक्षिण मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१०३ जागांची भरती
[BARC] भाभा अणु संशोधन केंद्र येथे सुरक्षा रक्षक पदांच्या 92 जागांसाठी भरती
नोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394