पोटापाण्याची गोष्ट | आजच्या काळात, सरकारी नोकरीची तयारी करीत असलेल्या बर्याच लोकांना डीआरडीओमध्ये काम करायचे आहे. ही त्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिस पदांची भरती जाहिर झाली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदविकेचे शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.
पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, तांत्रिक पदविका अप्रेंटिस
पदांची संख्या – ६०, ५६ अनुक्रमे
वय मर्यादा – डीआरडीओच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आहे आणि वेगवेगळ्या पदांनुसार जास्तीत जास्त वय २७, ३०, ३२ वर्षे आहे.
पात्रता – पदवीधर प्रशिक्षणार्थीं पदासाठी बीई किंवा बीटेकचे शिक्षण पुर्ण असावे
डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांमध्ये पदविका धारक उमेदवारांची आवश्यकता असते.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2019.
अधिकृत वेबसाईट – https://rac.gov.in/
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.