करिअरनामा ऑनलाईन – Indian Navy अंतर्गत विविध पदांच्या 34 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
Indian Navy Recruitment 2021
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
1) सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
2) सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
3) सेलर – मॅट्रीक रिक्रूट्स (MR)
शैक्षणिक पात्रत – 10 वी उत्तीर्ण.
क्रीडा प्रकार – उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.
वयो मर्यादा –
पद क्र.1 – जन्म 01 फेब्रुवारी 1999 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.2 – जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.
पद क्र.3 – जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 दरम्यान झालेला असावा.
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही
उंची – किमान 157 सेमी.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार – 14600 रुपये ते 43100
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2021
अधिकृत संकेतस्थळ – www.indiannavy.nic.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com