Indian Air Force Recruitment 2021। भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 255 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या एकूण 255 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 15 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://indianairforce.nic.in/

Indian Air Force Recruitment 2021

एकूण जागा – 255

पदाचे नाव आणि पदसंख्या

1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ६१

2. हाउस कीपिंग स्टाफ (HKS) – ४९

3. मेस स्टाफ – ४७

4. निम्न श्रेणी लिपिक (LDC) – ११

5. लिपिक हिंदी टायपिस्ट – २

6. स्टेनोग्राफर ग्रेड-II – ४

7. स्टोअर (सुपरिंटेंडेंट) – ३

8. स्टोअर कीपर – ३

9. लाँड्रीमन – ९

10.आया/वार्ड सहाय्यिका – १

11. कारपेंटर – ३

12. पेंटर – ४

13. व्हल्केनिझर – २

14. सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – ७

15. कुक (सामान्य श्रेणी) – ४१

16. फायरमन – ८

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1-10वी उत्तीर्ण.

पद क्र.2-10वी उत्तीर्ण.

पद क्र.3-10वी उत्तीर्ण.

पद क्र.4-(i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

पद क्र.5-(i) 12वी उत्तीर्ण (ii) हिंदी टाइपिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.6-(i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी).

पद क्र.7-पदवीधर

पद क्र.8-12वी उत्तीर्ण

पद क्र.9-10वी उत्तीर्ण.

पद क्र.10-10वी उत्तीर्ण.

पद क्र.11-(i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र.12- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (पेंटर)

पद क्र.13-10वी उत्तीर्ण.

पद क्र.14- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.15-(i) 10 वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.16-(i) 10 वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे

वयाची अट- 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  Indian Air Force Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 मार्च 2021

मूळ जाहीरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com