करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे पुणे विभागा अंतर्गत सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर पदांच्या 5 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येथ असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने (ई-मेल)द्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे. अधिकृत संकेतस्थळ – www.cr.indianrailways.gov.in
Central Railway Pune Recruitment 2021
एकूण जागा- 05
पदांचे नाव – सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर
पात्रता – औषध मध्ये पदवी / एमबीबीएस
वयोमर्यादा – 53 वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.
पगार – 750000
नोकरीचे ठिकाण – पुणे. Central Railway Pune Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (email) द्वारे
ई मेल – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत संकेतस्थळ – www.cr.indianrailways.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com