[Remainder] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । मुंबईच्या प्रादेशिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण १०५३ जागेसाठी भरती होणार आहे. स्टेशन मॅनेजर,स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, ट्रेन ऑपरेटर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, सुपरवाइजर, सेफ्टी सुपरवाइजर, सिनिअर सेक्शन इंजिनिअर, टेक्निशिअन, सेक्शन इंजिनिअर(CIVIL) या विविध जागेसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑक्टोबर २०१९ आहे.

एकूण जागा–१०५३

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेशन मॅनेजर 18
2 स्टेशन कंट्रोलर 120
3 सेक्शन इंजिनिअर 136
4 ज्युनिअर इंजिनिअर 30
5 ट्रेन ऑपरेटर (Shunting) 12
6 चीफ ट्रॅफिक कंट्रोलर 06
7 ट्रॅफिक कंट्रोलर 08
8 ज्युनिअर इंजिनिअर (S&T) 04
9 सेफ्टी सुपरवाइजर-I 01
10 सेफ्टी सुपरवाइजर-II 04
11 सिनिअर सेक्शन इंजिनिअर 30
12 टेक्निशिअन-I 75
13 टेक्निशिअन-II 287
14 सिनिअर सेक्शन इंजिनिअर (Civil) 07
15 सेक्शन इंजिनिअर (Civil) 16
16 टेक्निशिअन (Civil)-I 09
17 टेक्निशिअन (Civil)-II 26
18 सिनिअर सेक्शन इंजिनिअर (E&M) 03
19 सेक्शन इंजिनिअर (E&M) 06
20 टेक्निशिअन (E&M)-I 05
21 टेक्निशिअन (E&M)-II 11
22 हेल्पर 13
23 सिनिअर सेक्शन इंजिनिअर (S&T) 18
24 सेक्शन इंजिनिअर (S&T) 36
25 टेक्निशिअन (S&T)-I 42
26 टेक्निशिअन (S&T)-II 97
27 सिक्योरिटी सुपरवाइजर 04
28 फायनांस असिस्टंट 02
29 सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन) 08
30 कमर्शियल असिस्टंट 04
31 स्टोअर सुपरवाइजर 02
32 ज्युनिअर इंजिनिअर (Stores) 08
33 HR असिस्टंट-I 01
34 HR असिस्टंट-II 04
Total 1053

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2– इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.3– (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.4– इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.5– इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.6– (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.7- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.8- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.9- (i) सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.10- सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.11- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 05/08 वर्षे अनुभव.
पद क्र.12– (i) ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर HT, LT उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13- ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर HT, LT उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)
पद क्र.14- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 05/08 वर्षे अनुभव.
पद क्र.15- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव.
पद क्र.16- (i) ITI/NCVT/SCVT (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर) (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.17- ITI/NCVT/SCVT (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)
पद क्र.18- (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 05/08 वर्षे अनुभव
पद क्र.19- (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.20- (i) ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/HT, LT उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर). (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.21- ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/HT, LT उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)
पद क्र.22- ITI/NCVT/SCVT
पद क्र.23- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 05/08 वर्षे अनुभव
पद क्र.24- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.25- (i) ITI/NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/IT/ITESM). (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.26- ITI/NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/IT/ITESM).
पद क्र.27- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पॅरा-मिलिटरी / संरक्षण दलात 5 वर्षांचा अनुभव.
पद क्र.28- फायनांस मध्ये MBA, MMS / PGDBM पदवी.
पद क्र.29- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.30- कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.31- (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03/05 वर्षे अनुभव.
पद क्र.32- इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.33- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MMS (HR)/ MBA ( HR) ,PGDM (HR) (iii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.34- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MMS (HR)/ MBA ( HR) ,PGDM (HR).

नोकरी ठिकाण– मुंबई

परीक्षा फी- General/OBC/EWS- ३००/- [SC/ST/PWD- १५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

अधिकृत वेबसाईट- https://mmrda.maharashtra.gov.in/

ऑनलाईन अर्ज- https://mmrda.maharashtra.gov.in/tenders-notices