Central Railway Bharti 2021। ITI पास असणाऱ्यांना 2532 जागांसाठी बंपर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे.आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु होते. अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ ही वेबसाईट बघावी.Central Railway Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस

पदसंख्या – 2532 जागा

Mumbai Cluster – 1767
Bhusawal Cluster – 420
Pune Cluster – 152
Nagpur Cluster – 114
Solapur Cluster – 79

 पात्रता – 10th pass , ITI Pass

वयाची अट – 15 ते 24 वर्षे

शुल्क –  100 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ

अर्ज पद्धती – ऑनलाईन Central Railway Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटच तारीख – 5 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com