केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत नवी दिल्ली, येथे विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १८६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. रिसर्च ऑफिसर, लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर, असिस्टंट रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, रिसर्च असिस्टंट, लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट, सांख्यिकीय सहाय्यक, ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १८६ पदे

अर्ज करण्याची सुवात- ०१ ऑक्टोबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) रिसर्च ऑफिसर- ५५
२) लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर- ०१
३) असिस्टंट रिसर्च ऑफिसर- ३०
४) स्टाफ नर्स- ४९
५) रिसर्च असिस्टंट- ४६
६) लाइब्रेरी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट- ०२
७) सांख्यिकीय सहाय्यक- ०१
८) ट्रांसलेटर (हिंदी असिस्टंट) – ०१

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- M.Sc/ M.Pharm/M.D./MS.
पद क्र.२- (i) MA/ M Sc/ M.Com (ii) B.Lib.Sc (iii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.३- (i) M.Sc/ M.Pharm (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.४- (i) B.Sc (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.५- M.Sc/ M.Pharm/M.D./MS/M.A. (Manuscriptology/Sanskrit/Museology/History of Art/Archaeology)
पद क्र.६- (i) पदवीधर (ii) B.Lib.Sc.
पद क्र.७- सांख्यिकी विषयासह सांख्यिकी / गणितातील पदव्युत्तर पदवी किंवा गणित/सांख्यिकीसह पदवीधरव 03 वर्षे अनुभव.
पद क्र.८- पदवीधर किंवा इंग्रजीमधून हिंदीमध्ये अनुवाद करण्याची क्षमता आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयाची अट- ०१ जानेवारी, २०१९ रोजी ४० वर्ष , [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली, भारत

परीक्षा फी- [SC/ST/PWD/EWS/महिला- फी नाही]

पद क्र.१ आणि २- General/OBC- ₹१५००/-
पद क्र.३ आणि ४ General/OBC- ₹५००/-
पद क्र.५ आणि ८ General/OBC- ₹२००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Test

अधिकृत वेबसाईट- https://cdn.digialm.com

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईनअर्ज- Apply https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/61409/Instruction.html

इतर महत्वाचे

[Indian Army] औरंगाबाद येथे भारतीय सैन्यमेळावा भरती २०१९

[Remainder] IBPS Clerk 12075 जागांसाठीची ‘मेगा’ भरती

[Remainder] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती

जीवन जगण्याची कला…

पश्चिम रेल्वे (मुंबई) मध्ये विविध पदांच्या भरती जाहीर

रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती जाहीर

[मुदतवाढ] GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर