पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथील ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

एकूण जागा- ३४

पदांचे नाव- ‘प्रशक्षणार्थी’

अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव-

पद क्र. पदाचे नाव   ट्रेड  पद संख्या
1 ITI  अप्रेंटिस  इलेक्ट्रिशिअन  08
प्लंबर  02
रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक 02
PASAA  13
कारपेंटर 02
मेकॅनिक (मोटर वेहिकल) 02
इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मॅनेजमेंट  02
2 पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स) 02
एकूण जागा 33 

शैक्षणिक पात्रता-
१) ITI अप्रेंटिस- संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
२) पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स)- (i) पदवीधर (ii) ग्रंथालय माहिती विज्ञान पदवी/M.Lib.Sc.

वयाची अट- १४ ऑक्टोबर, २०१९ रोजी किमान १८ व कमल २८

नोकरी ठिकाण- पुणे, महाराष्ट्र

परीक्षा फी- फी नाही

मुलाखतीचे ठिकण – उमेदवाराने दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, २०-ए, आंबेडकर रोड, पुणे, पिनकोड- 411001

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येतील.

अधिकृत वेबसाईट- http://niv.co.in/

जाहिरात (PDF) आणि अर्ज-
१) ITI अप्रेंटिस- www.careernama.com
२) पदवीधर अप्रेंटिस (लायब्ररी सायन्स)- www.careernama.com

अर्जाचा नमुना- www.careernama.com

इतर महत्वाचे-

पंजाब & सिंध बँकेत १६८ जागांसाठी भरती

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर

(ISRO) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात विविध पदांची भरती जाहीर

रेल इंडिया मध्ये तांत्रिक आणि आर्थिक सेवा विभागात ४६ पदांची भरती जाहीर

[आज शेवटची तारीख] महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०१९ [Police Bharti]

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती