पोटापाण्याची गोष्ट | भारताच्या शेड्युल बँक पैकी पंजाब & सिंध बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. एकूण १६८ जागांसाठी ही भरती होणार आहे. AGM-लॉ, कंपनी सेक्रेटरी, राजभाषा अधिकारी, लॉ मॅनेजर, फायर सेफ्टी ऑफिसर, सिक्योरिटी ऑफिसर, कृषी क्षेत्र अधिकारी, चार्टर्ड अकाउंटेंट, सॉफ्टवेअर डेवलपर / IT प्रोग्रामर, राजभाषा ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल)- टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९.
.
एकूण जागा- १६८
अर्ज करण्याची सुरवात- २६ सप्टेंबर, २०१९
पदांचे नाव-
१) AGM-लॉ- ०१
२) कंपनी सेक्रेटरी-०१
३) राजभाषा अधिकारी- ०१
४) लॉ मॅनेजर- १०
५) फायर सेफ्टी ऑफिसर-०१
६) सिक्योरिटी ऑफिसर- १५
७) कृषी क्षेत्र अधिकारी- ५०
८) चार्टर्ड अकाउंटेंट- ५०
९) सॉफ्टवेअर डेवलपर / IT प्रोग्रामर- ३०
१०) राजभाषा ऑफिसर- ०५
११) टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल)- ०२
१२) टेक्निकल ऑफिसर (इलेक्ट्रिकल)- ०२
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- (i) विधी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) पदवीधर (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया सदस्य (iii) 06/08 वर्षे अनुभव
पद क्र.3- (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 10/12 वर्षे अनुभव
पद क्र.4- (i) विधी पदवी (ii) 02/04 वर्षे अनुभव
पद क्र.5- (i) B.E/B/Tech (फायर/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी ) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) नौदल/सैन्य/हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा.
पद क्र.7- (i) 60% गुणांसह कृषी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/मत्स्य विज्ञान पदवी किंवा समतुल्य पदवी (ii) 06 महिने अनुभव
पद क्र.8- CA
पद क्र.9- (i) B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/IT) किंवा 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/IT पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.10- (i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.11- 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.12- 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट- 31 जुलै 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC- ₹८२६/- [SC/ST/PWD- ₹१७७/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९
परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination
अधिकृत वेबसाईट- https://www.psbindia.com
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://www.psbindia.com/content/recuitment
इतर महत्वाचे
तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. SAIL मध्ये ४६३ जागांसाठी भरती जाहीर
(ISRO) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात विविध पदांची भरती जाहीर
रेल इंडिया मध्ये तांत्रिक आणि आर्थिक सेवा विभागात ४६ पदांची भरती जाहीर
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या मेगा भरती
JEE संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) २०२० जाहीर
‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….