पोटापाण्याची गोष्ट |मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांकरता भरती प्रकिया सुरु झाली आहे. २२१ जागे साठी ही भरती होणार आहे. उपव्यवस्थापक, अधिकारी-स्टेनो, अधिकारी साधारण, अधिकारी सुरक्षा, बॅंक सहाय्यक सर्वसाधारण, बॅंक सहाय्यक टंकलेखक (इंग्रजी/मराठी), बॅंक सहाय्यक ग्रंथपाल, बॅंक सहाय्यक टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट, बॅंक सहाय्यक स्वीय सहाय्यक या विविध जागे साठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे.
एकूण जागा- २२१
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- ०२ सप्टेंबर, २०१९
पदाचे नाव व तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | उपव्यवस्थापक | 19 |
2 | अधिकारी-स्टेनो | 02 |
3 | अधिकारी- साधारण | 32 |
4 | अधिकारी – सुरक्षा | 01 |
5 | बॅंक सहाय्यक – सर्वसाधारण | 157 |
6 | बॅंक सहाय्यक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) | 05 |
7 | बॅंक सहाय्यक – ग्रंथपाल | 01 |
8 | बॅंक सहाय्यक – टेलिफोन ऑपरेटर कम क्लार्क कम रिसेप्शनिस्ट | 02 |
9 | बॅंक सहाय्यक – स्वीय सहाय्यक | 02 |
Total | 221 |
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 120 श.प्र.मि. / मराठी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/मराठी टंकलेखन 60 श.प्र.मि.
पद क्र.3- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकिंग क्षेत्रातील 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) माजी सैनिक (NCO सुभेदार मेजर)/ कमिशन्ड अधिकारी, माजी पोलिस अधिकारी.
पद क्र.5- कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.6- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) इंग्रजी/मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.7- ग्रंथपाल विषयातील पदवी (B.Lib) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह ग्रंथपाल डिप्लोमा
पद क्र.8- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मासमिडीया, पत्रकारिता, हॉस्पीटेलिटी मॅनेजमेंट पदवी/डिप्लोमा (iii) टेलिफोन ऑपरेटर कोर्स प्रमाणपत्र
पद क्र.9- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मासमिडीया, पत्रकारिता पदवी/डिप्लोमा (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट-
पद क्र.1- 40 ते 45 वर्षे.
पद क्र.2 आणि 3- 30 ते 40 वर्षे.
पद क्र.4- 35 ते 45 वर्षे.
पद क्र.5 ते 9- 20 ते 35 वर्षे.
नोकरी ठिकाण- मुंबई
परीक्षा फी-
पद क्र.1- ₹१७७०/-
पद क्र.2,3 आणि 4- ₹१६१४/-
पद क्र.5 ते 9- ₹११८०/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)
अधिकृत वेबसाईट- https://www.mdccbank.com/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply http://mumbaidccbank.co.in/
इतर महत्वाचे-
पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १४५ जागांसाठी भरती
[Indian Army] पुणे येथे भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ जाहीर
(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिसर’ ग्रेड पदांची १९९ जागांसाठी भरती
‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….
करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’
BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर