पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. एकूण १९९ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR) जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR) DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR) DSIM या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर, २०१९ आहे.
एकूण जागा- १९९
पदांचे नाव- ऑफिसर ग्रेड
अर्ज करण्याची सुरवात- २१ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC- ₹८५०/- [SC/ST/PWD-₹१००/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ११ ऑक्टोबर, २०१९
अर्जची प्रत कळण्याची शेवटची तारीख- २६ ऑक्टोबर, २०१९
परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination
पूर्व परीक्षा ऑनलाईन– Phase-I- ०९ नोव्हेंबर, २०१९
मुख्य परीक्षा– Phase-II- ०१ आणि ०२ डिसेंबर २०१९
अधिकृत वेबसाईट– https://www.rbi.org.in/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/rbigrbdsep19/
इतर महत्वाचे-
‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….
पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा
करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’
BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर
SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती
MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये भरती जाहीर
महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती