करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत महिला नर्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी tmc.gov.in ही वेबसाईट बघावी. TMC Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – महिला नर्स
पद संख्या – 31 जागा
पात्रता – General Nursing & Midwifery plus Diploma in Oncology Nursing OR Basic or Post Basic B.Sc.(Nursing)
वयाची अट – 30 वर्ष
वेतन – 44900 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन TMC Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com