SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१९ आहे.

एकूण जागा-७००

पदांचे नाव- ‘प्रशिक्षणार्थी’

अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट- वय ३१ ऑगस्ट २०१९ रोजी किमान २० वर्ष व कमाल २८ वर्ष दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹५१०/- [SC/ST/PWD-₹८५/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०६ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination

पूर्व परीक्षा ऑनलाईन- २३ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://ibpsonline.ibps.in/sbiappesep19/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://nsdcindia.org/apprenticeship

इतर महत्वाचे-

[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये फायरमन पदांची भरती जाहीर

MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये भरती जाहीर

[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर

महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती

MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती