MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य अभियंता पदांच्यासाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर, २०१९ आहे. अधिक माहिती साठी जाहिरात बघावे.

एकूण जागा- ७४

पदाचे नाव- मुख्य अभियंता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचन करावे).

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याचा पत्ता– प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, ८ वा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१

परीक्षेचे स्वरूप- ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://mmrda.maharashtra.gov.in/

अर्जाचा नमुना- www.careernama.com

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://mmrda.maharashtra.gov.in/

इतर महत्वाचे-

रेल्वेत खेळाळूना सुवर्ण संधी, ११८ जागांसाठी भरती जाहीर

८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

प्रवेशपत्र उपलब्ध भारतीय नौदलात ४०० पदांसाठी ‘प्रवेशपत्र उपलब्ध’

हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती