८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. भारतीय जीवन विमा निगम मध्ये नुकतीच ८५०० जागे साठी मेगा भरती जाहीर झाली आहे. सहाय्यक (Assistant) या पदांकरीता इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०१ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ८५०० 

पदांचे नाव- सहाय्यक (Assistant)

अ.क्र. क्षेत्र पद संख्या
1 सेंट्रल झोनल ऑफिस (CZ) 472
2 ईस्टर्न झोनल ऑफिस (EZ) 980
3 ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ECZ) 1497
4 नॉर्थर्न झोनल ऑफिस (NZ) 1544
5 नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (NCZ) 1242
6 साउथर्न झोनल ऑफिस (SZ) 400
7 साउथ सेंट्रल झोनल ऑफिस (SCZ) 632
8 वेस्टर्न झोनल ऑफिस (WZ) 1104

अर्ज करण्याची सुरवात- ०९ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी. [माजी सैनिकांसाठी- १२वी उत्तीर्ण व १० वर्षे सेवा किंवा १०वी उत्तीर्ण व १५ वर्षे सेवा]

वयाची अट- ०१ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹५१०/- [SC/ST/PWD-₹८५/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०१ ऑक्टोबर, २०१९

प्रवेशपत्र- १५ ते २२ ऑक्टोबर, २०१९

पूर्व परीक्षा ऑनलाईन- २१ आणि २२ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट- https://www.licindia.in/

जाहिरात (PDF)- https://www.licindia.in/Bottom-Links/Recruitment-of-Assistants-2019

ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/licastaug19/

इतर महत्वाचे-

प्रवेशपत्र उपलब्ध भारतीय नौदलात ४०० पदांसाठी ‘प्रवेशपत्र उपलब्ध’

हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती

‘प्रवेशपत्र उपलब्ध’ एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड परीक्षा

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती