‘प्रवेशपत्र उपलब्ध’ एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट । भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक या पदांकरता उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. प्रवेश पत्र मिळण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९.

एकूण जागा- ३००

प्रवेश पत्र मिळण्याची सुरवात- ०९ सप्टेंबर, २०१९

प्रवेश पत्र मिळण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

प्रवेश पत्र मिळण्याची अधिकृत वेबसाईट- https://ibpsonline.ibps.in/lichflaaug19/cloea_sep19/login.php?appid=cc83c155d9bff98243c619f152dadc1d

इतर महत्वाचे-

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती

DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती

अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती

‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती

(Umed) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत २५४ जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती