SSC MTS Recruitment 2021। 10 वी पास असणाऱ्यांना 8,000 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ ही वेबसाईट बघावी.SSC MTS Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव –  Multi Tasking Staff (MTS)

पदसंख्या –  8,000 (Tentatively)

पात्रता – 10th , 12th Pass

वयाची अट – 25 वर्ष

शुल्क –

GEN,OBC – 100 रुपये

SC/ST/Female – शुल्क नाही.

वेतन – 5200 ते  20200 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन SSC MTS Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF (सविस्तर नोटिफिकेशन 5 फेब्रुवारीला जाहीर होईल )

ऑनलाईन अर्ज करा ( 5 फेब्रुवारीपासून ) – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com