8 वी, 10 वी पास असणाऱ्यांनाही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; एका क्लिकवर जाणून घ्या कुठे कुठे भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. सरकारनं ८ वी पासून ते पदवीत्तर तरुणांना नोकरीसाठी अर्ज मागविले आहेत. दरवर्षी बरेच तरुण सरकारी नोकरीची तयारी सुरू करतात. आतासुद्धा सरकारनं अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज मागवलेले आहेत.

पदाचा सविस्तर तपशील – 

NHM Recruitment 2021 –

हरियाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) विभाग अनेक पदांवर भरती करणार आहे. ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे तरुण अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.

NALCO Recruitment 2021 –
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर रोजगार निर्मित करत आहे. इच्छुक उमेदवार 30 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला 90,000 पर्यंत पगारही मिळेल.

पदाचा सविस्तर तपशील –  

पदाचे नाव –ऑपरेटर

पदसंख्या – 10 जागा (NALCO Recruitment 2020)

पात्रता – 10 वी पास ,  ITI

वयाची अट – 41 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – anywhere in India

अर्ज पद्धती – ऑनलाईन  (NALCO Recruitment 2020)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 31 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here  (1 जानेवारी 2021 पासून )

अधिकृत वेबसाईट – https://nalcoindia.com/

ECGC PO Recruitment 2021 –  ईसीजीसीने अनेक रिक्त पीओ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेचे पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी

पद संख्या – 63 जागा

 पात्रता – Degree (Graduation) in any discipline

वयाची अट  – 21 ते 30 वर्षे

शुल्क – SC/ ST/ PWBD –  125 रुपये, इतर प्रवर्गाकरिता – 700 रुपये

नोकरीचे ठिकाण – पुणे, नागपूर, मुंबई.    ECGC Ltd Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecgc.in

NIHFW Recruitment 2021 –  राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेनं अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफसह इतर अनेक पदं आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी पदवीधारक ते आठवी पास अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – सहाय्यक संशोधक अधिकारी
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – 26 फेब्रुवारी 2021

KVS Recruitment 2021-  केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) मधील उपायुक्तांच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपल्याला फक्त मुलाखत द्यावी लागेल आणि अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही. एवढेच नव्हे तर 2,09,200 रुपयांपर्यंतचे मासिक वेतनही निश्चित केले गेले आहे.

DRDO Job 2021 – डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) प्रेंटीसच्या अनेक वेगवेगळ्या पदांवर भरती करणार आहे. 29 जानेवारी 2021 रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सक्रिय होईल. विशेष म्हणजे या नोकरीसाठी आपली निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही.

पदाचा सविस्तर तपशील – 

1 ) Graduate apprentice trainees – 80 जागा

2 ) Diploma apprentice trainees – 30 जागा

3) ITI apprentice trainees – 40 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला वर्ग – 27  वर्ष , OBC- 30 वर्ष , SC/ ST – 32 वर्ष

नोकरीचे ठिकाण – बेंगळुर DRDO Recruitment 2021

वेतन – 9000  रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com