करिअरनामा ऑनलाईन । नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://nwcmc.gov.in/index.php ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 3 जागा
पात्रता – MBBS- DGO
वयाची अट – 70 वर्षे
वेतन – 28,000 रुपये
नोकरी ठिकाण – नांदेड
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 28 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/index.php
मुलाखतीचा पत्ता – शंकरराव चव्हाण सभागृह, श्री गुरु गोविंदसिंगजी स्टडियन परिसर, नांदेड
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com