करिअरनामा ऑनलाईन ।उत्तर रेल्वे अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 आणि 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.nr.indianrailways.gov.in ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी
पद संख्या – 32 जागा
पात्रता – Post Graduate Degree recognised by MCI/NBE i
वयाची अट – 37 वर्ष
नोकरीचे ठिकाण – New Delhi
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 28 आणि 29 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nr.indianrailways.gov.in
मुलाखतीचा पत्ता – ऑडिटोरियम, सेन्ट्रल हॉस्पिटल
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com