करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आरोग्य विभागातील गट-क पदभरती आजपासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता मिळालेली आहे. या पदांसाठी विविध अर्ज मागविण्यात आले आहे. गट-क पदांच्या अंदाजे 3341 जागा रिक्त आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी arogya.maharashtra.gov.in ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पद संख्या – अंदाजे 3341 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 300 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across Maharashtra
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF 1
जाहिरात – PDF 2
जाहिरात – PDF 3
जाहिरात – PDF 4
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com