करिअरनामा ऑनलाईन । मातोश्री महिला सहकारी बँक लिमिटेड, पारनेर शाखा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://mmsbank.com/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, पुनर्प्राप्ती व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी
पद संख्या – 6 जागा
पात्रता – MBA , M.COM, B.COM
वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://mmsbank.com/
मुलाखतीचा पत्ता – श्री व्यंकटेश ऑफिस, ऐक्यनगर कॉलनी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com