करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.dmcop.edu.in/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 4 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – http://www.dmcop.edu.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, नगर युवा शिक्षण संस्था, अत्रय लेआउट, प्रताप नगर, नागपूर – 440022
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com