करिअरनामा ऑनलाईन ।पुणे परिमंडळांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव –
वैद्यकीय अधिकारी – 33 पदे
आरोग्य अधिपरिचारिका – 68 पदे
अकौंटंट – 2 पदे
नर्सिंग अधिकारी – 2 पदे
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS, MCI/MMC
आरोग्य अधिपरिचारिका – 12th Pass with GNM/B.Sc Nursing
अकौंटंट – B.Com with Tally
नर्सिंग अधिकारी – B.Sc Nursing
वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्षे , राखीव श्रेणी – 43 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षे.
नोकरी ठिकाण – पुणे
शुल्क – 300 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 जानेवारी 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com