करिअरनामा ऑनलाईन । वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2021 आहे. संपूर्ण पदे ११ महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे. अधिक माहितीसाठी http://www.vvcmc.in/ ही वेबसाईट बघावी. Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, जिल्हा पी. पी. एम. समन्वयक, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माता
पद संख्या – 10 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – वयोमर्यादा मुलाखतीदिवशीच गणली जाईल.
नोकरीचे ठिकाण – वसई विरार, जि. पालघर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/
मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com