करिअरनामा ऑनलाईन ।इंडियन आर्मी कटक एआरओ रॅली अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://joinindianarmy.nic.in/default.aspx ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव –
Solider General Duty
Solider Technical
Solider Technical (Aviation / Ammunition Examiner)
Solider Technical Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary
Solider Clerk / Store Keeper Technical
Solider Tradesman (All Arms)
पात्रता –
उमेदवार 10 वी , 12 वी उत्तीर्ण असावा.
रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीसह विज्ञान विषयात उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता –
Soldier General Duty – उंची – 169 से.मी. , छाती – 77 से.मी.
Soldier Technical – उंची – 169 से.मी. , छाती – 77 से.मी.
Soldier Clerk / Store Keeper Technical – उंची – 162 से.मी. , 77 से.मी.
Soldier Tradesman (All Arms) – उंची – 169 से.मी. , छाती – 76 से.मी.
वयाची अट – 23 वर्ष
निवड प्रक्रिया –
शारीरिक मोजमाप
वैद्यकीय चाचणी
लेखी चाचणी
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/default.aspx
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com