दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये 61 जागांसाठी होणार थेट मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटल दिल्ली येथे कनिष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2021 आहे.मुलाखत सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान असेल .अधिक माहितीसाठी http://health.delhigovt.nic.in/  ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी

पद संख्या – 61 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – दिल्ली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2021(सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान)  

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://health.delhigovt.nic.in/

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय गट, पहिला मजला, दीन दयाल उपाध्याय रुग्णालय,NEW DELHI-64

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com