पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ६९ जागेसाठी आस्थापनेवरील कर्मचारी नर्स, अकाउंटंट्स, चिकित्सक/ सल्लागार औषध, फिजिओथेरपिस्ट, प्रसुती तज्ञ (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), क्ष-किरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, हृदयरोगज्ञ, नेफरोलॉजिस्ट, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, योग आणि निसर्गोपचार विशेषज्ञ या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर २०१९ आहे.
एकूण जागा- ६९
पदाचे नाव-
१) कर्मचारी नर्स
२) अकाउंटंट्स
३) चिकित्सक/ सल्लागार औषध
४) फिजिओथेरपिस्ट
५) प्रसुती तज्ञ (स्त्रीरोग तज्ञ)
६) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
७) क्ष-किरण तज्ञ
८) वैद्यकीय अधिकारी
९) फार्मासिस्ट
१०) हृदयरोगज्ञ
११) नेफरोलॉजिस्ट
१२) भूलतज्ञ
१३) बालरोगतज्ञ
१४) योग आणि निसर्गोपचार विशेषज्ञ
अधिक माहितीकरता- कृपया जाहिरात पाहा.
नोकरी ठिकाण- जालना
फी- खुलावर्गासाठी- १५०/- [मागासवर्गीयांसाठी- १००/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ सप्टेंबर, २०१९ [०१:००PM]
अधिकृत वेबसाईट- http://www.jalna.nic.in/
जाहिरात(PDF)- www.careernama
अर्जाचा नमुना- www.careernama.com
इतर महत्वाचे-
UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर
GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर
‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती
खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती
मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती
सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती
जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती