करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2021 आहे. या पदांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांची निवड मेरीटवर होणार आहे.अधिक माहितीसाठी https://www.aai.aero/ ही वेबसाईट बघावी.
AAI Recruitment 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ग्रॅज्युएट / डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 186 जागा
पात्रता – Degree in engineering or technology, ITI
वयाची अट – 26 वर्ष
वेतन – 9,000 ते 15,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India. AAI Recruitment 2021
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड गुणवतेच्या आधारे मेरिट नुसार होणार.
निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2021
मूळ जाहिरात –
जाहिरात क्र.1 – PDF
जाहिरात क्र.2 – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
ग्रॅज्युएट / डिप्लोमा अप्रेंटिस – click here
आयटीआय ट्रेड अप्रेंटिस – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com