C DAC Recruitment 2021 | B.Tech, MBA, Diploma पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; 1 लाख 37 हजार रुपये पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.cdac.in ही वेबसाईट बघावी. C DAC Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

1 ) Project Technician – 3

पात्रता – Diploma

वयाची अट – 32 वर्ष C DAC Recruitment 2021

वेतन – 14,100 – 42,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Thiruvananthapuram

शुल्क – पुरुष – 295 रुपये , महिला – 118 रुपये

मूळ जाहिरात – PDF

2 ) Project Manager – 3

पात्रता – B.Tech/B.E, MBA/PGDM, MCA

वयाची अट – 45 वर्ष

वेतन – 57,000 –  2,20,000 रुपये

शुल्क – पुरुष – 590 रुपये , महिला – 295 रुपये

नोकरीचे ठिकाण – Thiruvananthapuram, Jammu, New Delhi

मूळ जाहिरात – PDF

3  ) Project Assistant – 7

  पात्रता – Diploma

वयाची अट – 35 वर्ष C DAC Recruitment 2021

वेतन – 17,000 –  64,500 रुपये

शुल्क – पुरुष – 295 रुपये , महिला – 118 रुपये

नोकरीचे ठिकाण – Thiruvananthapuram

मूळ जाहिरात – PDF

4) Project Engineer – 40

पात्रता – B.Tech/B.E, M.E/M.Tech, MCA

वयाची अट – 34 वर्ष

शुल्क – पुरुष – 590 रुपये , महिला – 295 रुपये

वेतन –  26,500 – Rs. 1,35,000/

नोकरीचे ठिकाण – Jammu, Thiruvananthapuram, New Delhi

मूळ जाहिरात – PDF

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021

ऑनलाईन अर्ज करा  – Apply Here

अधिकृत वेबसाईट – www.cdac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com