करिअरनामा ऑनलाईन । पूर्व रेल्वे अंतर्गत वैद्यकीय व्यवसायी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Eastern Railway Recruitment 2020 पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 जानेवारी 2021 आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर सकाळी १० वाजता नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी https://er.indianrailways.gov.in/ ही वेबसाईट पहा.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वैद्यकीय व्यवसायी
पद संख्या – 8 जागा
पात्रता – MBBS, MD
वयाची अट – 53 वर्ष
नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता Eastern Railway Recruitment 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय इमारत (पहिला मजला), बीआर, सिंग हॉस्पिटल, सियालदह, कोलकाता- 700014
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com