करिअरनामा ऑनलाईन ।पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/
MOEF Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – DIGC, संचालक, उपनिरीक्षक, अतिरिक्त प्राध्यापक, वरिष्ठ उपसंचालक, मुख्याध्यापक, अतिरिक्त आयुक्त, AIGF, सहसंचालक, सहकारी प्राध्यापक, उपसंचालक, व्याख्याता, प्रशिक्षक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
पद संख्या – 69 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – New Dilhi, नागपूर,चेन्नई. MOEF Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ई-मेल पत्ता – http://[email protected]
अधिकृत वेबसाईट – http://moef.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com