करिअरनामा ऑनलाईन ।आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (DHS Goa Recruitment) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6- 1-2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक
पद संख्या – 132 जागा
पात्रता – 12 वी पास, कोकणी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
नोकरीचे ठिकाण – पणजी – गोवा
निवड प्रक्रिया – मुलाखत (DHS Goa Recruitment)
मुलाखतीची तारीख – 6 -1-2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.dhsgoa.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल पणजी – गोवा
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com