करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक अंतर्गत कर्नाटक पोस्टल सर्कल आणि गुजरात पोस्टल सर्कलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – GDS
पदसंख्या –
गुजरात पोस्टल सर्कल – 1826 जागा
कर्नाटक पोस्टल सर्कल – 2443 जागा
पात्रता – दहावी उत्तीर्ण
वयाची अट – वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे
शुल्क – खुला वर्ग – 100 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही.
निवड प्रक्रिया – टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, तर गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 जानेवारी 2021
अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com