मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये 12 वी पास असणार्‍यांना नोकरीची संधी; थेट भरतीसाठी अर्ज मागवले

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in ही आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तंत्रज्ञ आणि ट्रेड अप्रेंटीस

पद संख्या – 8 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 18 वर्ष

नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्तामुंबई पोर्ट ट्रस्ट.पोर्ट हाऊस शूरजी वल्लभदास मार्ग मुंबई, महाराष्ट्र – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com