करिअरनामा ऑनलाईन ।रेपको होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/index.php
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – व्यवस्थापक (कायदेशीर)
पात्रता – Graduation in Law
वयाची अट – 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – बंगलोर, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/index.php
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर) रेपको होम फायनान्स लिमिटेड तिसरा मजला, अलेक्झांडर स्क्वेअर नवीन क्रमांक 2 / जुना क्रमांक 34 आणि 35 सरदार पटेल रोड, गुंडी चेन्नई – 600032
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com