करिअरनामा ऑनलाईन ।जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार
पद संख्या – 1 जागा
पात्रता – Graduate/ Posts Graduate in Science
नोकरी ठिकाण – नागपूर
वेतन – 45,000 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – 16 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अर्ज नमुना – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com