करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – डासोत्पोत्त्ती स्थाने तपासणीस
पद संख्या – 25 जागा
पात्रता – SSC
वयाची अट – 18 वर्ष पूर्ण असावे.
नोकरी ठिकाण – नागपूर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 18 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारती 5 वा माळा सिव्हिल लाईन नागपूर
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com